संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
भंडारदरावाडी, ता. इगतपुरी , जि. नाशिक ४२२२१२
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
भंडारदरावाडी ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
उ: भंडारदरावाडी हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात, सर्वतीर्थटाकेदच्या उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर स्थित आहे.
उ: भंडारदरावाडी ग्रामपंचायतची स्थापना २६ जून २०२५ रोजी झाली.
उ: गावातील जागमाता मंदिर हे प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे.